Dental Care : थंडीत तुमचेही दात दुखतात का? समोर आलं कारण, घरच्या घरी करा हे उपाय
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हिवाळ्यात दातांमध्ये वेदना आणि संवेदनशीलता वाढते. थंडीच्या मोसमात दातांची काळजी घेण्यासाठी योग्य उपाय आणि पद्धती जाणून घ्या.
advertisement
advertisement
दातांमध्ये वेदना का होतात?
डॉ. देवमय मंडल यांच्या मते, दातांमध्ये दोन प्रकारच्या संवेदनशीलतेमुळे वेदना होऊ शकते: डेंटिनल आणि पल्प सेंसिटिविटी. डेंटिनल सेंसिटिविटी एक सामान्य समस्या आहे, तर पल्प सेंसिटिविटी गंभीर ठरू शकते, विशेषतः दातांमध्ये किड किंवा जखम झाल्यास. पल्प सेंसिटिविटीमुळे दातांमध्ये तीव्र वेदना आणि माणसाला तापसुद्धा येऊ शकतो.