2 दिवस विश्रांती घेऊन पाऊस थकला, मराठवाड्याला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:APURVA PRADIP TALNIKAR
Last Updated:
गेल्या 2 दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर ओसरलाय. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसानं उघडीप दिली असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतो. त्यात आता छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर)
advertisement
advertisement
advertisement
advertisement


