Maharashtra Weather : मराठवाड्यात आजही मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
सर्व नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करणे गरजेचे ठरते. वाढत्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
1/5
राज्यभरात मुसळधार पाऊस पडत असताना काल मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु आज बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नसेल.

advertisement
2/5
आज 16 सप्टेंबर हवामान अंदाजानुसार, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकतात.

3/5
विशेषतः बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये पाणी साचून पिकांची नासाडी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे होऊ शकतात. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली आणि परभणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे होऊ शकतात.

4/5
महाराष्ट्र राज्यातील इतर भागांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे होऊ शकतात.

5/5
सर्व नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करणे गरजेचे ठरते. वाढत्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक तेव्हा स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement