advertisement

Weather Alert: मराठवाड्यात पावसाचं धुमशान पुन्हा सुरू, आज 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पाहा गुरुवारचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. आज 5 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यता आला आहे.
1/5
राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांत दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे. आज 11 सप्टेंबर रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मराठाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा आजचा हवामान अंदाज पाहू.

2/5
मराठवाड्यात गेले काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. आज मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.

3/5
परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

4/5
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बाडमध्ये देखील आज हवामान ढगाळ राहील. या ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होईल. मात्र कोणताही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही. बीडमध्ये 24 तासानंतर पाऊस सक्रीय होणार आहे. तर छत्रपती, संभाजीनगरमध्ये रविवारपासून पावसाचा जोर वाढेल.

5/5
दरम्यान, मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता पाऊस पुन्हा सक्रीय होत असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement