Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकट, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पाहा आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आज सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
1/5
‎‎‎‎‎मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगसह आठही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी संपूर्ण मराठवाड्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांसह मुसळधार पाऊस होईल.

3/5
बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखिल हवामान हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या ठिकाणी पुढील 48 तास पावसाचा जोर राहील. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांसह जोरदार पाऊस होईल. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

4/5
मराठाड्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील. छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्याला पुढील 3 दिवस पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. तर लातूर आणि धाराशिव वगळता इतर जिल्ह्यांना 48 तास यलो अलर्ट असेल.

5/5
दरम्यान, ऑगस्टमध्ये मराठवाड्यात वादळी पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा पावसाचा जोर वाढला असून शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement