छत्रपती संभाजी नगरमधील महादेवाच्या सर्वात मोठ्या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह, पाहा Photos

Last Updated:
आज 08 मार्च रोजी संपूर्ण देशात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी दिसत आहे. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर)
1/6
आज महाशिवरात्रीचा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्व शिवमंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या दिवशी उपवास करण्याची प्राचीन परंपरा आहे.

advertisement
2/6
महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीच्या विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी अनेक मंदिरांमध्ये रुद्र अभिषेक देखील केला जातो. सर्वत्र अगदी उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जाते.

3/6
छत्रपती संभाजी नगर शहरामधील सर्वात मोठे महादेवाचे मंदिर म्हणजे खडकेश्वर. या ठिकाणीही दर्शन घेण्यासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली आहे. संपूर्ण शहरातून भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

4/6
फोटोत आपण बघू शकतो की काहीजण देवाला वाहण्यासाठी फुले वगैरे खरेदी करत आहेत. याठिकाणी भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

5/6
काही तरुण या सेल्फी काढताना दिसत आहे. संपूर्ण परिसरामध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. फोटोत बघू शकतो की भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र फुल अर्पण करताना काही भाविक आहेत.

6/6
मंदिर परिसरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविक हे रांगेत उभे आहेत तसेच सर्वत्र शिवमय वातावरण झालेल्या आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement