advertisement

फडणवीसांचा फोन, पहलगामध्ये बाप गमावलेल्या आसावरीच्या चेहऱ्यावर हसू फुललं, नोकरीचं भारी गिफ्ट!

Last Updated:
पुणे महापौरांच्या हस्ते आसावरी जगदाळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांना वर्ग २ ची नोकरी देण्यात आली आहे.
1/5
पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्या संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

2/5
आज पुणे महापौरांच्या हस्ते त्यांना ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सरकारी नियमानुसार, त्यांना वर्ग 3 किंवा 4 ची नियुक्ती मिळू शकली असती.

3/5
परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेत, तिला शासन नियमाचा अपवाद करीत एक विशेष बाब म्हणून वर्ग-2 ची नियुक्ती देण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना दिले.

4/5
त्यानुसार, आज आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले.

5/5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसावरीला प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. आपण खूप लक्ष घातले. त्यामुळे वर्षाच्या आत माझ्या मुलीला नोकरी मिळाली, तुमचे खूप आभार असे आसावरीची आई मुख्यमंत्री फडणवीस यांना म्हणाली. त्यावर नगरविकास विभागाने अडकवून ठेवले होते. पण आपण एका दिवसात काम करून घेतले, असे फडणवीस म्हणाले.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement