मुख्यमंत्री शिंदेंनी खड्डे पाहिले आणि आदेश देताच सूत्र हलली, पाहा PHOTO

Last Updated:
ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
1/6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे खारेगाव आणि ठाणे नाशिक महामार्गाची पाहाणी केली.

advertisement
2/6
या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन या महामार्गाची पाहणी केली

3/6
रस्ता दुरुस्तीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहे. त्यानंतर तातडीने यंत्रणा कामाला लागल्याचं पाहायला मिळालं आहे.

4/6
ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
advertisement
5/6
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यावेळी उपस्थित होते.

6/6
याशिवाय पोलीस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांचेसह भारतीय राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement