advertisement

Maoist News : 14 वर्ष बंदुकीच्या जोरावर दहशत! कलावती अखेर चढली बोहल्यावर; पोलीस झाले वऱ्हाडी, PHOTOS

Last Updated:
Maoist News : दंडकारण्यात माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय असलेल्या महिला माओवादीचा पोलिसांच्या पुढाकाराने शेतकरी तरुणासोबत विवाह.
1/5
दंडकारण्यात माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय असलेली आणि नंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल महिला माओवादीच पोलिसांच्या पुढाकाराने आज एका शेतकरी तरुणासोबत लग्न झालं असून तिच्या जीवनाची नवी वाटचाल सुरू झाली आहे.

2/5
सलग 14 वर्ष माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय असलेल्या रजनी उर्फ कलावती या महिला माओवादीने गेल्यावर्षी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं.

3/5
या रजनीवर सरकारने 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर तिच्या पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते.

4/5
गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागात शेती करणाऱ्या कैलास मडावी या तरुणासोबत लग्न करण्याचा निर्णय रजनीने घेतला.

5/5
गडचिरोली पोलिसांनी यात महत्त्वाची भूमिका बजावून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा लग्न सोहळा पार पडला. या लग्नामध्ये दोन्ही बाजूने पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी वऱ्हाडीच्या भूमिकेत उपस्थित होते. एकेकाळी जंगलात बंदूक हातात घेऊन फिरणाऱ्या रजनीच्या नवीन जीवनाची सुरुवात झाली आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement