advertisement

देशातील सर्वात तरुण IAS अन्सार शेख विवाहबद्ध, पाहा खास PHOTOS

Last Updated:
देशातील सर्वात तरुण आयएएस अन्सार शेख याचा विवाह सोहळा राजस्थान मधील कोटा इथे नुकताच संपन्न झाला.
1/7
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास करत देशातील सर्वात तरुण आयएएस होण्याचा मान जालन्यातील रिक्षा चालकाच्या मुलाने मिळवला होता. अन्सार शेख असं त्या रिक्षा चालकाच्या मुलाचे नाव आहे.

2/7
आयएएस अन्सार शेख यांचं नुकतंच लग्न झालंय. राजस्थान मधील कोटा इथे अन्सार यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. मोजक्याच पाहुण्याचा उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. त्याचे फोटोज त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केले आहेत.

3/7
अन्सार शेख हे वाहिचा अन्सारी यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत. पारंपारिक मुस्लिम पद्धतीने अन्सारी यांनी विवाह केला. त्यांच्या विवाह सोहळ्यातील अतिशय आकर्षक फोटोज समोर आले आहेत. त्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

4/7
दरम्यान, वयाच्या 21 व्या वर्षी अन्सार शेखने 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC पास केले आणि भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी होण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला.

5/7
UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांसाठी अन्सार शेख हे आज खुप मोठी प्रेरणा आहेत. त्याने या परीक्षेत 275 पैकी 199 स्कोअर केला होता. तर देशात 366 वी रँक होती.

6/7
भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी अन्सार हा महाराष्ट्रातील मराठवाडा येथील आहे. अन्सार हा सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा आहे. त्यामुळे लहानपणापासूच संघर्ष त्याच्या वाटेला होता.

7/7
वडील योनूस शेख अहमद हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेलगाव या दुष्काळग्रस्त गावात ऑटोरिक्षा चालक होते. त्यांना दारूचे व्यसन होते आणि धक्कादायक म्हणजे त्यांनी तीनदा लग्न केले. शेतात काम करणारी अन्सारची आई ही दुसरी पत्नी होती.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement