Manoj Jarange: डोळ्याला गॉगल, घोड्यावर स्वार, जरांगे पाटलांचा मराठवाडी स्वॅग, शेतात फेरफटका

Last Updated:
आंदोलकांचा हा उत्साह पाहून जरांगे यांनी देखील घोड्यावर बसत सरपंचाच्या शेतात फेरफटका मारला आणि काही वेळ घोडेस्वारीचा आनंद घेतला.
1/5
 मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा वेगळाच अंदाज अंतरवाली सराटी येथे पाहायला मिळाला.दिवाळीच्या निमित्ताने सकाळपासून जरांगे यांच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत जमले होते.

advertisement
2/5
 या गर्दीत भिष्मा चव्हाण नावाच्या एका आंदोलकाने खास जरांगे यांच्यासाठी घोडा आणला होता. आंदोलकांचा हा उत्साह पाहून जरांगे यांनी देखील घोड्यावर बसत सरपंचाच्या शेतात फेरफटका मारला आणि काही वेळ घोडेस्वारीचा आनंद घेतला.

3/5
जरांगे यांच्या या घोडेस्वारीदरम्यान उपस्थित मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

4/5
दरम्यान, घोड्यावर बसलेल्या जरांगे यांनी चष्मा लावला आणि हसत-हसत म्हणाले, चष्मा घालत आपलाच आहे का?  असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडेंना लगावला.

5/5
जरांगे यांचा हा संवाद ऐकताच उपस्थित आंदोलकांमध्ये हशा पिकला. मुंडेंच्या अलीकडील वक्तव्यांचा संदर्भ घेत त्यांनी केलेला हा टोला चर्चेचा विषय ठरला आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement