Marathi Bhasha Din : सरळ किंवा उलट वाचा, वाक्य तसंच; विलोमपद म्हणजे काय माहितीय का? पाहा भाषेची गंमत
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मराठी भाषेत एखादे वाक्य उलट वाचल्यास जसे आहे तसेच असेल तर त्याला विलोमपद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ टेप आणा आपटे, ती होडी जाडी होती, हाच तो चहा. ही वाक्ये सरळ वाचा किंवा उलट, तशीच आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








