Marathwada Weather Update : मराठवाड्यात दुपारनंतर हवा बदलणार, विजा कडाडणार, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Last Updated:
Marathwada Weather Forecast : मराठवाड्यात आज ढगाळ हवामान राहणार असून नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याने दिला असून उद्यापासून हवामान सुधारण्याची चिन्हे आहेत.
1/7
 भारतीय हवामान खात्याने (IMD) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी आज कोणतीही इशारा दिलेला नाही. तरीदेखील संपूर्ण विभागात ढगाळ आकाश आणि तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

advertisement
2/7
 परतीच्या मॉन्सूनच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम कायम असल्याने, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 10-20 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

3/7
 विजांचा कडकडाट आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश, किमान 20 अंश सेल्सिअस राहील

4/7
 जालना, परभणी, बीडमध्ये कमाल 30-31 अंश, तर नांदेड-लातूरमध्ये 28-29 अंशापर्यंत तापमान राहण्याचा अंदाज आहे. रात्रीच्या वेळी आर्द्रता 85 टक्क्यांवर पोहोचल्याने उकाड्याची तीव्रता जाणवेल. सकाळी 9 ते 11 दरम्यान हलके धुके दिसण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी काळजी घ्यावी.

5/7
 पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा पेरणी रखडल्या आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा वाढेल, विजांच्या कडकडाटामुळे जनावरे मैदानात सोडू नयेत.

6/7
 कांदा, डाळिंब बागांत पाणी साचू देऊ नये. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 नोव्हेंबरपासून पाऊस कमी होऊन 6 नोव्हेंबरला कोरडे हवामान राहील.

7/7
 एकूणच आज मराठवाड्यातील जनजीवन ढगाळ आणि हवेत गारवा राहील. पावसाच्या सरींमुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. उद्या पासून हवामान स्वच्छ होण्याची चिन्हे आहेत

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement