नाशिकमधील सर्वात स्वस्त मार्केट, फक्त 40 रुपयांमध्ये मिळतात मुलांचे कपडे PHOTOS

Last Updated:
नाशिकमधील या मार्केटमध्ये लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत.
1/7
नाशिक शहरातील शालिमार बाजारपेठ ही कपड्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या ठिकाणी अनेक नागरिक कपडे खरेदी करण्यासाठी येत असतात.

advertisement
2/7
या बाजारपेठेमध्ये आता लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या विविध कपड्यांचे पॅटर्न येथील खास आकर्षण आहे.

3/7
या बाजारपेठेमध्ये एक दिवसापासून तर अठरा वर्षांपर्यंतचे मुलांचे कपडे आहेत. तसेच किमतीचा विचार करता 40 रुपयांपासून तर 2800 रुपयांपर्यंत कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत.

4/7
लहान मुलांमध्ये झबल टोपड, होजिअरी ड्रेस, टूईन वन, 5 पिस ब्लेजर, 3 पिस ब्लेजर, जीन्स, टी शर्ट या बाजारात उपलब्ध आहे.मुलींमध्ये शरारा, वन पिस फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक असे विविध प्रकारचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत, असं विक्रेते सांगतात.

5/7
ग्राहकांची आवड ही वेगवेगळी असते. प्रत्येक ग्राहकाचे काही तरी वेगळेपण असते. ग्राहकांच्या डिमांडनुसार आम्ही त्यांना कपडे उपलब्ध करून देत असतो. त्यात लहान मुलांचे विविध प्रकार आहेत, साध्या जीन्स, टी शर्ट घेण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असतो, असंही विक्रेत्यांनी सांगितलं.

6/7
नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही शालिमार बाजारपेठ आहे. इतर जिल्ह्यातीलही अनेक लोक कपडे घेण्यासाठी येथे येतात.

7/7
साधारणत: सकाळी 9 ते रात्री 11 वाजे पर्यंत ही बाजारपेठ चालू असते. त्या वेळेत आपण या ठिकाणी कपडे खरेदी करू शकतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement