सोनं इतकं महाग होईल की सामान्य माणूस बघत राहील, ‘रेकॉर्ड तोडणार’ असा इशारा; 2026साठीची सर्वात मोठी भविष्यवाणी

Last Updated:
Gold News: 2025 मध्ये तब्बल 53% उसळी घेतल्यानंतर सोनं आता 2026 मध्येही जोरदार महागण्याच्या मार्गावर आहे. WGC चा अंदाज स्पष्ट जगातील तणाव आणि गुंतवणुकीतली अनिश्चितता सुरू राहिली तर सोनं 15–30% ने आणखी उडू शकतं.
1/9
2025 मध्ये सोन्याने अक्षरशः कमाल दाखवली. वर्षभरात सोन्याच्या किमती तब्बल 53% ने उसळल्या आणि ते सर्वात जास्त परतावा देणाऱ्या एसेट क्लासमध्ये अव्वल ठरले. आता वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) चा दावा आहे की 2026 मध्ये सोनं आणखी 15–30% महाग होऊ शकतं. त्यामुळे ज्यांच्या घरात पुढच्या वर्षी लग्न आहे किंवा जे लोक सोन्याचे दागिने बनवण्याचा विचार करत आहेत, त्यांनी ही रिपोर्ट नक्की समजून घेतली पाहिजे. मात्र WGC ने एक महत्त्वाची इशाराही दिला आहे. जर अमेरिकेची अर्थव्यवस्था जोर धरली, तर सोने 5–20% पर्यंत स्वस्तही होऊ शकतं.

advertisement
2/9
भारतात सोनं हे फक्त गुंतवणुकीचं साधन नाही; तर ती परंपरा, संस्कृती आणि घराघरातील भावनिक नात्याचा भाग आहे. लग्न असो, तीज-तृण, सण-उत्सव किंवा मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सोनं हे कायम महत्त्वाचं घटक राहिलेलं आहे. म्हणूनच सोन्याच्या किमतींतील चढ-उतार थेट सर्वसामान्यांच्या खर्चावर परिणाम करतात.

3/9
वर्ष 2025 कडे पाहिल्यास, सोन्याने सर्व एसेट क्लासला मागे टाकलं. EM स्टॉक्स, US स्टॉक्स, बॉण्ड्स, कॅश… सर्वांना. WGC च्या चार्टनुसार या वर्षी सोन्याचे कामगिरी सर्वाधिक दमदार राहिली. पण मोठा प्रश्न असा 2026 मध्ये सोनं आणखी उडणार का? WGC म्हणते होय, अशी मोठी शक्यता आहे.

4/9
विशेषत: लग्न असलेल्या घरांसाठी ही मोठी बातमी आहे. कारण WGC च्या मते 2026 मध्ये सोनं 15–30% आणखी वाढू शकतं. यामागची मुख्य कारणे- जगभरातील वाढती जिओपॉलिटिकल तणावाची परिस्थिती, अमेरिकेत व्याजदर खाली येण्याची शक्यता, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे (Safe Haven) वळतील. जर हा वातावरण तसाच राहिला तर सोने पुन्हा गगनाला भिडू शकतं. याचा अर्थ 2026 मध्ये लग्न असलेल्यांना बजेट वाढवावं लागेल. आता दागिने बनवण्याचा विचार करत असलेल्यांनी लवकर खरेदी केली तर फायदा. मुलांच्या भविष्यासाठी सोनं घेणाऱ्यांनी planning आत्तापासून सुरू करावी.

5/9
2025 मध्ये एवढी प्रचंड तेजी का आली?अमेरिका–चीन तणाव, ट्रम्प यांच्या टॅरिफ निती, जागतिक अस्थिरता आणि सर्वात मोठं कारण: जगभरातील सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत होत्या. या सगळ्यामुळे सोने किंमतींना अक्षरशः “आग” लागली. WGC च्या मते Gold ETF मध्येही विक्रमी 77 बिलियन इतकी खरेदी झाली. जगभरातील ETF फंडांनी 700 टनापेक्षा अधिक सोने विकत घेतलं. जेव्हा जागतिक मागणी वाढते, तेव्हा भारतातील सोन्याच्या किमती आपोआप वाढतात.
2025 मध्ये एवढी प्रचंड तेजी का आली? अमेरिका–चीन तणाव, ट्रम्प यांच्या टॅरिफ निती, जागतिक अस्थिरता आणि सर्वात मोठं कारण: जगभरातील सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत होत्या. या सगळ्यामुळे सोने किंमतींना अक्षरशः “आग” लागली. WGC च्या मते Gold ETF मध्येही विक्रमी 77 बिलियन इतकी खरेदी झाली. जगभरातील ETF फंडांनी 700 टनापेक्षा अधिक सोने विकत घेतलं. जेव्हा जागतिक मागणी वाढते, तेव्हा भारतातील सोन्याच्या किमती आपोआप वाढतात.
advertisement
6/9
पण थांबा! सोना 5–20% स्वस्तही होऊ शकतं.  ही थोडी दिलासा देणारी गोष्ट आहे. विशेषत: लग्न असलेल्या घरांसाठी. जर 2026 मध्ये... अमेरिका अर्थव्यवस्था ट्रम्प यांच्या नितींमुळे वेगाने वाढली, डॉलर मजबूत झाला, US बॉण्ड यिल्ड वाढल्या तर सोन्यातून पैसा बाहेर पडू शकतो आणि सोने 5–20% स्वस्त होऊ शकतं. अशा स्थितीत लोक शेअर्स किंवा इतर उच्च-जोखीम असलेल्या साधनांमध्ये गुंतवणूक वाढवतील आणि गोल्डची मागणी कमी होईल.

7/9
मग सोनं पूर्णपणे कोसळेल का?नाही. भारत हा बाजार सावरतो. इतिहास सांगतो की सोनं खाली आलं की आशियाई मार्केट, भारतीय ग्राहक, आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार लगेच मोठी खरेदी सुरू करतात. त्यामुळे सोने खाली आलं तर ते जास्त काळ खाली टिकत नाही. लवकरच पुन्हा मागणी वाढते.
मग सोनं पूर्णपणे कोसळेल का? नाही. भारत हा बाजार सावरतो. इतिहास सांगतो की सोनं खाली आलं की आशियाई मार्केट, भारतीय ग्राहक, आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार लगेच मोठी खरेदी सुरू करतात. त्यामुळे सोने खाली आलं तर ते जास्त काळ खाली टिकत नाही. लवकरच पुन्हा मागणी वाढते.
advertisement
8/9
जर 2026 मध्ये सोनं 15–30% वाढलं तर... लग्नाचं बजेट बिघडेल, दागिने महागतील त्यामुळे आत्तापासून थोडं-थोडं खरेदी करणं फायदेशीर ठरेल. 

9/9
जर सोनं 5–20% कमी झालं तर... खरेदीची उत्तम संधी, दागिने बनवण्याचा खर्च कमी, मोठ्या खरेदीसाठी चांगला टाइम असेल. 

Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement