कमी जागेत अन् कमी खर्चात करा मशरूम शेती, पुण्यातील कृषी महाविद्यालय देतंय प्रशिक्षण PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम नेहमीच घेतले जातात. त्यामध्ये मुलांना कार्यनुभवावर आधारित शिक्षण दिले जाते. तसेच महाविद्यालयात मशरूम शेती कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शनही मुलांना तसेच शेतकऱ्यांना केले जाते.
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मशरुमचे उत्पादन घेतले जाते. याचे अनेक फायदेही आहेत. त्याच प्रमाणे पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम नेहमीच घेतले जातात. त्यामध्ये मुलांना कार्यनुभवावर आधारित शिक्षण दिले जाते. तसेच महाविद्यालयात मशरूम शेती कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शनही मुलांना तसेच शेतकऱ्यांना केले जाते. याचे उत्पादन कसे केले जाते, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा.
advertisement
कृषी महाविद्यालयातील मायकोलॉजिस्ट डॉ. अशोक सी. जाधव यांनी याबाबत माहिती दिली. 1983 साली आळंबी संशोधन केंद्र हे महात्मा फुले कृषी महाविद्यालयाअंतर्गत सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या आळंबीवर संशोधन करून ते शेतकऱ्यांपर्यंत ट्रेनिंग, प्रदर्शन, मेळावे प्रकल्प भेट यामार्फत लागवड तंत्रज्ञान पोहचवले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










