दुष्काळी भागातील शेतकऱ्यानं यशस्वी केला सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग; आता लाखोंची कमाई PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सातारा जिल्ह्यातील शेतकरी जालिंदर दडस यांनी एक एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची शेती केली आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.
सफरचंदाची शेती म्हटलं की आपल्याला बर्फाळ काश्मीरमधील बागा आठवतात. पण <a href="https://news18marathi.com/">सातारा</a> जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील शेतकरी जालिंदर दडस यांनी एक एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची शेती केली आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मात्र या दुष्काळी भागात एक एकरमध्ये सफरचंदाची लागवड केल्याने पुढील काळात युवा वर्ग देखील सफरचंदाची शेती कडे वळू शकतो. मी युट्युबवर सफरचंदच्या शेतीची लागवड दुष्काळी भागात करता हे पहिले आणि त्यानंतर मला माहिती मिळाली. यानंतर मी सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला, असंही जालिंदर दडस यांनी सांगितले.


