Cardless Cash Withdrawal: डेबिट किंवा एटीएम कार्डशिवायही काढू शकता पैसे, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस!
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Cardless Cash Withdrawal: आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड न वापरता काही बँकांच्या एटीएममधून पैसे काढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया याची प्रोसेस...
अनेकवेळा आपण पैसे न घेता घरातून बाहेर पडतो. पण बाहेर जातो आणि लक्षात येतं की आपण एटीएम कार्ड आणायला विसरलो. परंतु डेबिट किंवा क्रेडिट कार्ड न वापरता काही बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येतात. कार्डलेस कॅश काढण्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी संबंधित बँकेचे मोबाइल अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डलेश कॅश विदड्रॉलची प्रोसेस जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement