मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 3000 रुपयांच्या Fastag टोल पासचा तुम्हाला लाभ घेता येणार का?

Last Updated:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 3000 रुपयांचा फास्टटॅग पास जाहीर केला आहे, जो 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल. हा पास फक्त केंद्र सरकारच्या टोलसाठी वैध असेल, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर नाही.
1/7
मुंबई: फास्ट टॅगबद्दल केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. 3000 रुपयांचा वर्षाला पास काढता येणार आहे. या पासवर 200 टोल तुम्ही भरु शकणार आहात. मात्र ते कोणते टोल असतील किंवा हा कुठे चालेला, हा पास कुठून घ्यायचा असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर त्याची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

advertisement
2/7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी फास्टटॅग पासबाबत मोठी घोषणा केली. 3000 रुपयांचा वर्षाला पास काढता येणार आहे. ही सुविधा 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. तुम्हाला ऑनलाईन पाससाठी अर्ज करता येणार आहे.

3/7
हा पास फक्त केंद्र सरकारच्या अख्यारित असलेल्या टोलसाठी लागू करण्यात आला आहे. खासगी किंवा दुसऱ्या कंपनीला दिलेल्या टोलप्लाझासाठी मात्र तुम्हाला हा पास वापरता येणार नाही तिथे तुम्हाला टोल भरावा लागेल.

4/7
देशभरातील टोल प्लाझावरील गर्दी कमी होण्यासही मदत होईल. सतत रिचार्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल.

5/7
हे सगळं असलं तरी या निर्णयात एक गोम आहे. त्याचं कारण असं की मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा पास चालणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असणार आहेत. त्याचं उत्तरही देण्यात आलं आहे.

6/7
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्र सरकारच्या अख्यारित असलेल्या एक्सप्रेस वेवर चालणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर हा पास व्हॅलिड नसेल.

7/7
समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देखील हा पास व्हॅलिड राहणार नाही. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे, मात्र त्यांच्यासाठी हा पास व्हॅलिड नसेल. इतकंच नाही तर राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गांवरही हा पास लागू होणार नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement