EPS पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! बँकेत न जाता कायम राहील पेन्शन, मिळतेय नवी सेवा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
EPF pension: वयस्कर लोकांसाठी पेन्शन पैसा हा म्हातारपणाचा मोठा आधार असतो. मात्र दरवर्षी ती जारी ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र जमा करणे एक आव्हान असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट, ज्याला "जीवन प्रमाण पत्र" असेही म्हणतात, ते तुमच्या आधार कार्डचा वापर करून तुमची ओळख व्हेरिफाय करते. ते पेन्शनधारक जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी अंगठ्याचा ठसा किंवा चेहऱ्याचे ऑथेंटिकेशन वापरते, ज्यामुळे त्यांचे पेन्शन त्यांच्या बँक खात्यात कोणत्याही व्यत्ययाशिवाय जमा होत राहते याची खात्री होते.
advertisement
EPS-95 स्कीम अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना आणखी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे ते वर्षात कधीही आपला सर्टिफिकेट जमा करु शकतात. यामध्ये इतर पेन्शन योजनांप्रमामे कोणताही निश्चित महिना किंवा अखेरच्या तारखेचा दबाव नाही. ज्यामुळे तणाव कमी राहतो. एकदा सर्टिफिकेट जमा झाल्यानंतर ते पुढील वर्षापर्यंत मान्य राहते.
advertisement








