बँग्ज अन् मोठा चष्मा! 2026 च्या सुरूवातीलाच तेजश्री प्रधानचा नवा अवतार, PHOTO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tejashri Pradhan New Look: झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून 'स्वानंदी' म्हणून घराघरांत पोहोचलेल्या तेजश्रीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तेजश्रीचा हा फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिच्या या नव्या लूकला 'सो क्युट' अशी दाद दिली आहे. "अगदी लहान मुलगी वाटतेयंस तेजश्री, खूप गोड लूक आहे," अशी कमेंट एका चाहत्याने केली. "स्वानंदीचा हा मॉडर्न अवतार आम्हाला खूप आवडला," असे म्हणत अनेकांनी तिच्या बदलाचं स्वागत केलं आहे.
advertisement
मालिकेत तेजश्री आणि दिग्गज अभिनेता सुबोध भावे यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावतेय. 'समर' आणि 'स्वानंदी'च्या नात्यातील गुंतागुंत आणि प्रेम यामुळे ही मालिका टीआरपी चार्टवरही अव्वल आहे. मालिकेत सध्या विविध वळणं येत असली तरी, खऱ्या आयुष्यात तेजश्रीने स्वतःला दिलेला हा मेकओव्हर तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी ट्रिट ठरला आहे.<span style="font-size: 20px;"> </span>








