महाराष्ट्रात फोडणी महागली, लसूण खातोय भाव, किलोला 325 रुपयांचा दर

Last Updated:
राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये लसणाला विक्रमी भाव मिळत आहे.
1/7
सर्वसामान्यांच्या भाजीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाची महाराष्ट्रात टंचाई निर्माण झालीय. त्यामुळे भाजीला लागणाऱ्या लसणाची फोडणी आता महागली आहे.

advertisement
2/7
  बाजार सिमतीमध्ये सोमवारी 149 टन लसणाची आवक झाली. त्यामुळे मुंबई बाजार सिमतीमध्ये 110 ते 180 रुपये अशा किलो दराने लसणाची विक्री होत आहे.
मुंबई बाजार सिमतीमध्ये सोमवारी 149 टन लसणाची आवक झाली. त्यामुळे मुंबई बाजार सिमतीमध्ये 110 ते 180 रुपये अशा किलो दराने लसणाची विक्री होत आहे.
advertisement
3/7
त्याचबरोबर पुण्याच्या होलसेल बाजारात हेच दर 100 ते 270 रुपयांवर आहेत. किरकोळ बाजारात लसणाची किंमत 250 ते 325 रुपयांवर पोहोचली आहे.

4/7
यंदा लसणाचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात लसणाची किंमत वाढत चालली आहे. ही महागाई पुढे महिनाभर असणार आहे.

5/7
भारतात लसणाचे सर्वात जास्त उत्पादन राजस्थान, गुजरात, ओडिशा, पंजाब, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये होते.

6/7
महाराष्ट्रात जळगाव, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर परिसरात लसणाचे उत्पादन केले जाते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो.

7/7
राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये लसणाला विक्रमी भाव मिळत आहे. लसणाचे नव्याने उत्पादन सुरू होईपर्यंत दरवाढ कायम राहणार आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement