Gold Rate Today: होऊदे खर्च! होळीला सोनं स्वस्त! आज तोळ्याला किती मोजावे लागणार, पाहा 24 कॅरेटचे भाव

Last Updated:
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही काळात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज होळीच्या दिवशी सोन्याच्या दरात काहीशी घट झालीये.  
1/5
भारतात सणासुदीला आवर्जून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. आज होळीनिमित्त सराफा बाजारातून काहीशी दिलासादायक बातमी आहे. आज नाशिकमध्ये काहीसं सोनं स्वस्त झालंय. तर चांदीचे दर स्थिर आहेत.

advertisement
2/5
गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होतेय. आज नाशिक सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 200 रुपयांनी स्वस्त झालंय. त्यामुळे होळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणारांसाठी काहीसा दिलासा मिळणार आहे.

3/5
नाशिकमध्ये आज 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 88 हजार 800 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 81 हजार 808 रुपयांवर आहे.

4/5
चांदीच्या दरात देखील गेल्या काही काळात मोठी वाढ झालीये. आज चांदीच्या भावात कोणतेही बदल झाले नसून चांदी प्रति किलो 98 हजार 600 रुपयांवर स्थिर आहे.

5/5
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे आणि जागतिक घडामोडींचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे. पुढील काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement