advertisement

सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की फिक्स्ड डिपॉझिट? पाहा कुठे होईल जास्त फायदा

Last Updated:
Gold vs Bank FD: सध्याच्या काळात सोन्याच्या किंमतीत जबरदस्त उसळी पाहायला मिळतेय. गेल्या वर्षभरात सोन्याने नवनवीन उच्चांग गाठले आहेत. अशावेळी गुंतवणुकीसाठी हे अत्यंत फायदेशीर साधन ठरलंय.
1/6
Gold vs Bank FD: सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी उसळी पाहयाला मिळतेय. अशावेळी सर्वसामान्यांसाठी सोनं हे गुंतवणुकीचं महत्त्वाचं साधन ठरतंय. ऐकेकाळी देशातील सामान्य गुंतवणुकदार मुख्यतः बँक एफडी आणि पोस्ट ऑफिसमधून स्किममध्ये गुंतवणूक करत होते. मात्र आता वेळेबरोबर गुंतवणुकीची पद्धतही बदलली आहे.

2/6
देशातील सामान्य गुंतवणुकदार आता सोनं, चांदी, म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, बॉन्डमध्येही पैसे गुंतवत आहेत. आज आपण जाणून घेऊया की, सोनं आणि बँक एफडीमधून गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय जास्त सुरक्षित आणि फायदेशीर आहे.

3/6
सोने : सोनं हे एक मौल्यवान धातू आहे. जी प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षित संपत्ती मानली जाते. म्हणूनच, जेव्हा जेव्हा जगात कुठेही भू-राजकीय तणाव वाढतो तेव्हा सोन्याची मागणी वाढते, ज्यामुळे त्याच्या किमती झपाट्याने वाढतात.

4/6
सोनं कधीही फिक्स आणि गॅरंटीड रिटर्न देत नाही. खरंतर दीर्घ कालावधीमध्ये हे तुम्हाला मोठा फायदा देतात. यासोबतच दीर्घ कालावधीमध्ये सोन्याने नेहमीच अगदी चांगल्या प्रकारे महागाईचा सामना केला आहे. कसन्सी व्हॅल्यू कमी झाल्यावर सोन्याची व्हॅल्यू नेहमीच वाढते. सोन्याची किंमतीत वेगवेगळ्या प्रसंगी जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळतात. सध्याही तसंच सुरु आहे.

5/6
बँक एफडी : बँक एफडी आजही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक माकली जाते. बँक एफडीमध्ये तुम्ही किमान 7 दिवसांपासून तेर जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकता. एफडीमध्ये तुम्हाला एका ठरलेल्या कालावधीनंतर मॅच्योरिटीवर फिक्स रिटर्न मिळतं.

6/6
भारत सरकार ₹5 लाखांपर्यंतच्या बँक ठेवींसाठी मोफत विमा संरक्षण प्रदान करते. तुमची बँक खराब आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळखोरीत निघाली तर तुम्हाला ₹5 लाख परत मिळतील. लक्षात ठेवा की तुम्ही ₹50 लाख जमा केले असले तरीही, बँक दिवाळखोरी झाल्यास तुम्हाला जास्तीत जास्त ₹5 लाख मिळतील.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement