advertisement

फक्त 500 रुपयांची SIP करुन कोट्याधीश बनायचंय? हे कॅलक्युलेशन पाहाच, लगेच सुरू कराल सेव्हिंग

Last Updated:
आपल्या म्हातारपणात आपल्याकडे चांगले पैसे असावे. कोणावर अलंबून राहावे लागू नये असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी लोकं तारुण्यात असतानाच गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. तुम्हालाही हेच वाटत असेल तर आज आपण 500 रुपयांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधी कसे जमा करता येतील ते पाहूया.
1/7
SIP Calculator: गुंतवणूक करण्यासाठी अनेक लोक आता म्युच्युअल फंड एसआयपीचा ऑप्शन निवडत आहेत. याचाच परिणाम म्हणून म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दररोज हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. देशातील सामान्य गुंतवणूकदारही एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहेत. एसआयपीमध्ये शेअर बाजारची खुप रिस्क आहे. हे माहिती असुनही गुंतवणूकदार यात पैसे गुंतवत आहेत.

2/7
दीर्घ काळात मोठा कॉर्पस तयार करण्यास एसआयपीला खुप मदत करते. यात शेअर बाजाराची रिस्क असते. यासोबतच आकर्षक रिटर्नही मिळतं. यासोबतच एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचा पूर्ण फायदा मिळतो. आज आपण जाणून घेऊया की, 500 रुपयांच्या एसआयपीतून कोट्यवधींचा फंड कसा तयार करावा.

3/7
फक्त 500 रुपयांपासून सुरू करू शकता एसआयपी : एसआयपी, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं सर्वात सोपं आहे, व्यवस्थित आणि शिस्तीची पद्धत आहे. यात तुम्हाला दरमहा, एक फिक्स डेटवर फिक्स अमाउंट इंवेस्ट करावी लागते. सध्याच्या काळात आता फक्त 500 रुपयांपासून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता.

4/7
500 रुपयांच्या एसआयपीनेही कोट्याधीश होता येऊ शकतं. पण यासाठी तुम्हाला स्टेप-अप फॉर्म्यूला वापरावा लागेल. तुम्हाला 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करावी लागेल आणि या अमाउंटला दरवर्षी 20 टक्के वाढवावी लागेल. म्हणजेच स्टेप-अप करावी लागेल.

5/7
या स्ट्रॅटेजी अंतर्गत तुम्हाला दरवर्षी 12 टक्केचा अंदाचे रिटर्न मिळाला तर 27 वर्षात तुमच्याजवळ 1.21 कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच तुम्हाला त्यावर मिळणाऱ्या रिटर्नवर कॅपिटल गेन्स टॅक्सही भरावा लागतो हे लक्षात ठेवा.

6/7
कॅपिटल गेन्स टॅक्स देण्यासोबतच तुम्हाला तुमचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी 2-3 वर्ष जास्त गुंतवणूक करायला हवी. तुम्ही एसआयपीमध्ये जेवढे जास्त काळ गुंतवणूक करता. तेवढा जास्त मोठा अमाउंट तयार होऊ शकते.

7/7
वरील कॅलक्युलेशन हे फक्त माहितीच्या उद्देशाने सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखिम घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्या कोणत्याही फायद्या किंवा तोट्याला न्यूज 18 मराठी जबाबदार नाही.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement