advertisement

Washing Machine वापरत असाल तर आधी हे वाचा! रोज चालवणं योग्य की अयोग्य?

Last Updated:
आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात घरातील आपल्या घरातील कामं करणं हे सोपं झालंय. कारण अनेक घरांमध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहे. पण वॉशिंग मशीनचा वापर कसा करावा याविषयी अनेकांना माहिती नसते. वॉशिंग मशीन कशी वापरावी याविषयी आपण जाणून घेऊया.
1/6
वॉशिंग मशीन वापरत असताना काही काळजी घेणेही गरजेचे असते. तुम्ही सतत वॉशिंग मशीन वापरत असाल तर हे मशीनसाठी धोकादायक ठरू शकतं. एकदा मशीन चालवल्यानंतर तिला थोडा आराम देणं गरजेचं असतं. यामुळे मशीनच्या आतील मोटर आणि इतर पार्ट्स कूल होण्यास मदत मिळते. यासोबतच ओव्हरहीटिंगचा धोकाही कमी होतो.

2/6
सतत 1 तासांहून जास्त मशीन चालवू नका : विशेषज्ञ सांगतात की, वॉशिंग मशीन एका वेळी 1 तासांहून जास्त वेळ चालवू नका. प्रत्येक वॉश सायकलनंतर मशीनला काही मिनिटांचा ब्रेक गरजेचा असतो. असं केल्यास मशीनचा परफॉर्मेंस चांगला राहतो आणि त्याची लाइफही वाढते.

3/6
वॉशिंग मशीनच्या आत एक हीट रेजिस्टेंस सिस्टम असते. सततच्या वापरामुळे यावर परिणाम होतो. मशीन न थांबता जास्त वेळ चालू राहत असेल तर ही सिस्टम कमकुवत होऊ शकते आणि मशीन लवकर खराब होऊ शकते.

4/6
वॉशिंग मशीनचा वापर तुम्ही कधी-कधी करत असाल तर यामुळे वॉशिंग मशीनला काहीच नुकसान होत नाही. उलट असं असेल तर मशीनचे पार्ट्स हे जास्त वेळपर्यंत चांगले राहतात आणि मशीनची लाइफ वाढते.

5/6
वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकताना अनेकदा आपण जास्त कपडे टाकतो. पण हे चुकीचे आहे. वॉशिंगमध्ये किती कपडे धुवावे हे तिच्या क्षमतेवर अवलंबून असते. अशावेळी नेहमी मशीनची क्षमता पाहूनच कपडे टाका. जास्त वजनाचे कपडे टाकल्याने मशीन ओव्हरलोड होते. ज्यामुळे ती लवकर खराब होऊ शकते.

6/6
आपण कपडे धुणं झाल्यानंतर मशीन बंद करुन ठेवतो. यानंतर थेट दुसऱ्या दिवशी कपडे टाकतानाच आपल्याला मशीनची आठवण येते. पण मशीनमध्ये घाण, डिटर्जेंट पावडर, दोरे हे लहान-लहान छिद्रांमध्ये अडकलेले असतात. ज्यामुळे आत बुरशी वाढण्याची शक्यता असते. यामुळे 8 दिवसांतून एकदा मशीनमध्ये फक्त पाणी टाकून चालवणं विसरू नका. यामुळे मशीन स्वच्छ होईल आणि कपड्यांमधून दुर्गंधी येणार नाही.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement