Jobs in Amazon: अमेझॉनमध्ये कशी मिळते लाखोंचं पॅकेज असणारी नोकरी? यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागतं?

Last Updated:
How to Get job in Amazon: एखाद्या विद्यार्थ्याला लाखो रुपयांच्या पॅकेजसह नोकरी मिळाल्यावर अनेक वेळा लोकांना धक्का बसतो. परंतु अ‍ॅमेझॉनच्या अनेक टेक कंपन्या आहेत, ज्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांना प्रचंड पॅकेज देतात. अ‍ॅमेझॉनमध्ये लाखोंच्या पॅकेजसह नोकऱ्या कशा मिळवायच्या आणि त्यासाठी कोणता अभ्यास आवश्यक आहे ते आज जाणून घेऊया.
1/5
qualification to Get JOB in Amazon: ऑनलाइन शॉपिंगच्या काळात क्वचितच असा कोणी असेल ज्याला Amazon चे नाव माहिती नसेल. जगभरातील लोक अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करत आहेत. ई-कॉमर्ससोबत ही कंपनी एक आघाडीची टेक कंपनी आहे. जी स्ट्रीमिंग सर्व्हिस, क्लाउड टेक्नॉलॉजी आणि AI सर्व्हिस देखील प्रदान करते. कस्टमर सर्व्हिसपासून ते डेटा अ‍ॅनालिस्टपर्यंत शेकडो पदांवर लोक येथे काम करतात.

advertisement
2/5
या ग्लोबल कार्पोरेशनचे  जगभरात अनेक ऑफिस आहेत. येथे दररोज शेकडो रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. येथे, नोकरीच्या बहुतांश संधी डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम आणि कॉम्प्युटर सायन्स फंडामेंटल्स फील्ड,  tech roles मध्ये आहेत. या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी, कँडिडेट्सने BE, Btech, MCA आणि MTech in computer applications, IT मध्ये बॅचलर किंवा मास्टर डिग्री घेतलेली असावी.

3/5
येथे या विभागांमध्ये भरती केली जाते. HR डिपार्टमेंट, Economics डिपार्टमेंट, , Designing सेक्ट, डेटा सायन्स डिपार्टमेंट, egal team, Customer service  डिपार्टमेंट Content and editorial डिपार्टमेंट, AAmazon’s special administrative डिपार्टमेंट, Supply chain डिपार्टमेंट.

4/5
तुमच्याकडे वर सांगितलेले स्किल्स नसतील  आणि तुम्ही सिंपल ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला कुरिअर असोसिएट आणि वेअरहाऊसचे कामही मिळू शकते. या दोन्ही पदांसाठी 21 आणि 18 वर्षे वयोमर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे. Amazon मध्ये दिलेल्या मोठ्या पॅकेज विभागात नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे Tech Skills असणे आवश्यक आहे.

5/5
Amazon मधील नोकरीच्या रिक्वायरमेंट तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज केला आहे त्यावर अवलंबून असतात. प्रत्येक पदासाठी तुमच्याकडे आयटी अप्रेंटिसशिप असणे आवश्यक नाही. कंपनीने अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर नियुक्त केले. त्यापैकी एक म्हणजे पलक मित्तल, आयआयआयटी अलाहाबादची बीटेक विद्यार्थी. पलकला अ‍ॅमेझॉनकडून एक कोटी रुपयांची पॅकेज ऑफर मिळाली होती. याशिवाय पटनाच्या अभिषेक कुमारलाही Amazon कडून 1 कोटी 80 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. अभिषेक हा एनआयटी पटनाचा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी होता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement