advertisement

रेल्वे तिकीट बुक करायचंय पण IRCTC चं पासवर्ड विसरलात? एका झटक्यात होईल रिकव्हर

Last Updated:
IRCTC APP : भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. यापैकी बरेचजण हे आयआरसीटीसी अॅपवरुन रेल्वेचं तिकिटी बुक करतात. पण अनेकदा याचा पासवर्ड आपल्या लक्षात राहत नाही. तो कसा रिसेट करायचा पाहूया...
1/7
भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. ट्रेनने प्रवास करणे खूप सोयीचे आणि स्वस्त आहे.
भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. ट्रेनने प्रवास करणे खूप सोयीचे आणि स्वस्त आहे.
advertisement
2/7
अशा परिस्थितीत, बहुतेक लोक IRCTC ॲप किंवा वेबसाइटद्वारे घरी बसून तिकीट बुक करतात.

3/7
त्याचबरोबर अनेक जण रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट काढतात. IRCTC ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी, तुम्हाला आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे.

4/7
पण अनेक वेळा लोक IRCTC ॲपचा आयडी आणि पासवर्ड विसरतात. तर पासवर्ड कसा रिसेट करायचा ते पाहूया.

5/7
IRCTC पासवर्ड रीसेट करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा. तिथे आधी तयार केलेला IRCTC लॉगिन आयडी टाका. यानंतर तुम्हाला Forgot password वर क्लिक करावे लागेल.यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर ईमेल आयडी टाकावा लागेल.

6/7
ईमेल आयडी एंटर केल्यानंतर तुम्हाला IRCTC यूजर आयडी, बर्थ डेट आणि कॅप्चा टाकावा लागेल. यानंतर तुमच्या रजिस्टर ईमेल आयडीवर पासवर्ड रिसेट लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर क्लिक करताच तुम्हाला पासवर्ड बदलण्याचा पर्याय दिसेल.

7/7
येथे तुम्हाला नवीन पासवर्ड टाकावा लागेल. तुमच्या पासवर्डमध्ये अल्फाबेट, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर समाविष्ट केल्याची खात्री करा. यानंतर तुमचा नवीन पासवर्ड तयार होईल. तुम्ही पुन्हा लॉग इन करून IRCTC ॲपवरून तिकीट बुक करू शकता.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement