मोठी बातमी! लवकरच कमी होऊ शकतात पेट्रोल-डिझेलचे दर, 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण

Last Updated:
India’s Crude Import Price Falls: भारतात, कच्च्या तेलाच्या आयातीचा सरासरी खर्च प्रति बॅरल 70 डॉलर पेक्षा कमी आहे. 2021 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलासाठी इतके कमी पैसे मोजावे लागत आहेत.
1/5
India’s Crude Import Price Falls: भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठ्या फरकाने घसरल्या आहेत. सध्या देशात कच्च्या तेलाच्या आयातीचा सरासरी खर्च प्रति बॅरल 70 डॉलर पेक्षा कमी आहे. 2021 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलासाठी इतके कमी पैसे मोजावे लागत आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूड 65 डॉलरच्या खाली घसरला, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात झाल्याने लोकांना दिलासा मिळू शकतो.

advertisement
2/5
हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे की, शुक्रवारी कच्च्या तेलाच्या आयातीचा सरासरी खर्च प्रति बॅरल 69.39 डॉलर होता. जो गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 89.44 डॉलरच्या खर्चापेक्षा 22 टक्के कमी आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवार सुट्टी असल्याने अधिकृत डेटा अद्याप अपडेट करता आला नाही.

3/5
एचटीने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जागतिक विकासातील मंदी आणि ट्रेड वॉरच्या तणावादरम्यान मागणीत घट झाल्यामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती आणखी घसरू शकतात. 

4/5
तेल कंपनीचे अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.  भारत त्याच्या प्रक्रिया केलेल्या कच्च्या तेलाच्या 87 टक्क्यांहून अधिक आयात करतो. तसेच, कच्चे तेल हे शुद्धीकरण व्यवसायातील प्रमुख कच्चा माल आहे, जो एकूण खर्चाच्या सुमारे 90 टक्के वाटा आहे.

5/5
रॉयटर्सने सोमवारी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, Goldman Sachsला यावर्षी कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 63 डॉलर  राहण्याची अपेक्षा आहे. यामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ओपेकने या वर्षी आणि पुढील वर्षी तेलाच्या मागणीत घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement