advertisement

Aditi Net worth: ईशान किशनपेक्षा जास्त कमावते त्याची गर्लफ्रेंड अदिती, किती कोटींची संपत्ती?

Last Updated:
ईशान किशन आणि अदिती हुंडिया लवकरच लग्न करणार आहेत. जयपूरची अदिती मॉडेल, फॅशन आउटलेट मालकीण आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहे. तिची संपत्ती 16 ते 25 कोटी आहे.
1/6
भारत विरुद्ध पाकिस्तान समान्यात आपल्या खेळीनं ईशान किशान चर्चात आलाच आहे पण त्याच सोबत आणखी एका चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे लवकरच तो त्याची गर्लफ्रेंड अदिती हुडिया हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे त्याची गर्लफ्रेंड नक्की काय करते ती कोण आहे हे सध्या सोशल मीडियावर लोक शोधत आहेत. इतकच नाही तर मागच्या काही तासांत तिच्या इन्टाला अनेकांनी सोशल मीडियावरुन प्रोफाइल व्ह्यूज वाढवले आहेत.

2/6
ईशान किशन आणि अदिती लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ती पेशानं मॉडेल आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये ती राहाते. तीचं फॅमिली बॅकराउंड, नेटवर्थ आणि तिचे फोटो लोक सोशल मीडियावर शोधत आहेत. ईशानही गर्लफ्रेंड नक्की किती कमावते, यासाठी देखील तीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे

3/6
जयपूरची रहिवासी असलेली अदिती ही ललित हुंडिया या व्यावसायिकाची मुलगी आहे. अदिती एका उच्चवर्गीय जैन कुटुंबातून येते. २०१६ पासून मॉडेलिंगमध्ये सक्रिय असलेल्या अदितीने जयपूरमध्ये स्वतःचे फॅशन आउटलेट देखील उघडले आहे.

4/6
अदितीने तिचे संपूर्ण शिक्षण जयपूरमध्ये घेतले. मॉडेलिंग व्यतिरिक्त, अदिती तिच्या आईसोबत सामाजिक कार्यात देखील सक्रियपणे सहभागी आहे. वृत्तानुसार, ती अनाथांना मदत करणाऱ्या
अदितीने तिचे संपूर्ण शिक्षण जयपूरमध्ये घेतले. मॉडेलिंग व्यतिरिक्त, अदिती तिच्या आईसोबत सामाजिक कार्यात देखील सक्रियपणे सहभागी आहे. वृत्तानुसार, ती अनाथांना मदत करणाऱ्या "संगिनी" या गटाशी संबंधित आहे.
advertisement
5/6
अदिता हुंडिया ही तिच्या आईसह एक फॅशन प्रभावशाली आणि व्यावसायिक महिला आहे. तिची एकूण संपत्ती सुमारे 16 ते 25 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तिच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग तिच्या स्वतःच्या फॅशन ब्रँडमधून येतो.

6/6
इंस्टाग्रामवर ३००,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जिथे ती विविध ब्रँडची जाहिरात करते. संगीत अल्बम आणि मॉडेलिंग व्यतिरिक्त, ती जाहिरातींद्वारे देखील कमाई करते.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement