Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण झाली दोडकी', मुंबईतील 22 हजार महिलांचे अर्ज बाद?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Ladki Bahin Yojana, लाडकी बहीण योजना: अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास किंवा माहिती चुकीची भरल्यास अर्ज अपात्र ठरतो. सध्याच्या नियमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मुंबईत सध्या 2724 महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. तर 1127 महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांना देखील या योजनेतून येत्या काळात वगळण्यात येणार का हे देखील पाहावं लागणार आहे. 22 हजार अर्ज वगळल्याची चर्चा असलेल्या विषयावर मात्र आदिती तटकरेंनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


