advertisement

Motorolaचा भारी फोन 2,611 रुपयांनी झाला स्वस्त! पाहा कुठे सुरू आहे ऑफर

Last Updated:
तुम्हाला नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर भारी संधी आहे. कारण मोटोरोलाचा प्रीमियम फोन आता 2,611 रुपयांनी स्वस्त झालाय. ही डील तुम्हाला कुठे मिळतेय पाहूया...
1/7
तुम्हालाही नवा फोन खरेदी करायचा असेल आणि तुम्ही एखाद्या ऑफरच्या शोधात असेल तर मोटोरोलाचा मिड-रेंज स्मार्टफोन Motorola Edge 60 Stylus तुम्हाला अगदी स्वस्तात मिळतोय. अॅमेझॉनवर ही ऑफर सुरू आहे. हा फोन पूर्वी 22,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. पण आता यावर चांगलीच सूट मिळतेय. सध्या यूझर्स असे स्मार्टफोन शोधतात, जे चांगला परफॉर्मेंस, डिस्प्ले आणि यूनिक फीचर्सही देतील.

2/7
मोटोरोला एज 60 Stylus हा याच कॅटेगिरीमध्ये येतो. कारण यात इनबिल्ट स्टायलस सारखी सुविधा मिळते. जी या प्राइज रेंजमध्ये क्वचितच दिसते.

3/7
Amazon वर काय ऑफर? : हा स्मार्टफोन आता 20,388 रुपयांच्या किंमतीत लिस्टेड आहे. म्हणजेच तुम्हाला 2,611 रुपयांचं थेट डिस्काउंट मिळतंय. यासोबचत बँक क्रेडिट कार्ड ऑफर्सच्या माध्यमातून 1,500 पर्यंत अॅडिशनल डिस्काउंट मिळू शकतं.

4/7
तुम्हाला हा फोन ईएमआयवर खरेदी करायचा असेल तर हा फोन 717 रुपये प्रति महिन्यापासून सुरू होणाऱ्या प्लॅनवर उपलब्ध आहे. तसंच एक्सचेंज ऑफर अंतर्गत जुन्या फोनच्या बदल्यात 19,350 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

5/7
डिस्प्ले आणि परफॉर्मेंस : फोनमध्ये 6.7-इंचाचा pOLED डिस्प्ले मिळतो. जो फूल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस 3000 निट्सपर्यंत जाते. ज्यामुळे उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते.

6/7
परफॉर्मेंससाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s जेन 2 प्रोसेसर दिलंय. हे प्रोसेसर 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह येतं. स्टोरेज 1TB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं.या फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी, 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड आणि 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिलाय. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचा इनबिल्ट स्टाइलस आहे. जो नोट्स घेणे आणि क्रिएटिव्ह कामांसाठी योग्य आहे.

7/7
डी डील योग्य आहे? : तुम्ही 20 हजार रुपयांच्या आसपास चांगला डिस्प्ले आणि मजबूत परफॉर्मेंस असणारा फोन हवा असेल तर मोटोरोला एज 60 Stylus एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement