वनप्लस बंद होणार की सुरू राहणार? ग्राहकांची चिंता वाढवणारी बातमी, कंपनीने दिली मोठी अपडेट

Last Updated:
OnePlus भारतातून बाहेर पडणार असल्याच्या अफवा खोट्या आहेत. कंपनीने स्पष्ट केले की भारतात विक्री आणि नवीन मॉडेल्स सुरूच राहतील, ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
1/6
वन प्लस कॅमेरा आणि आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे कायम चर्चेत राहिला आहे. आयफोनशी टक्कर देत प्लॅगशिपमधील फोनसाठी ग्राहक फार आतूर असतात. ग्राहकांची विशेष पसंती असते. मात्र वन प्लस आता बंद होणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.

advertisement
2/6
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक चर्चा वणव्यासारखी पसरली आहे की, प्रिमियम स्मार्टफोन ब्रँड OnePlus भारतीय बाजारपेठ सोडण्याच्या तयारीत आहे. ओल्ड टॅक्स रिजीम, वाढते टॅक्स आणि ऑफलाइन रिटेलर्ससोबतचे वाद यामुळे वनप्लस' भारतातून बाहेर पडणार, अशा अफवांना उधाण आले होते.

3/6
या पार्श्वभूमीवर वनप्लसच्या प्रमुखांनी स्वतः समोर येत सत्य परिस्थिती स्पष्ट केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या की, वनप्लस कंपनी भारतातील आपली विक्री पूर्णपणे बंद करणार असून केवळ सर्व्हिस सेंटर्स सुरू ठेवणार आहे.

4/6
यामुळे वनप्लसचे कोट्यवधी युजर्स चिंतेत पडले होते. कंपनीच्या प्रमुखांनी अधिकृत ट्विट करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की भारत ही वनप्लससाठी जगातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे.

5/6
 कंपनी भारतातून बाहेर पडण्याचा कोणताही विचार करत नाही, उलट आगामी काळात नवनवीन मॉडेल्स लाँच करण्याची तयारी सुरू आहे. रिटेलर्ससोबत असलेले वाद सामोपचाराने सोडवले जात असून विक्री सुरळीत सुरू राहील.

6/6
वनप्लसने भारतातून गाशा गुंडाळल्याच्या बातम्या पूर्णपणे असत्य आणि निराधार आहेत. कंपनीचे ऑपरेशन भारतात पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे.

ZP Election NCP: घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी मोठा डाव...
घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी म
  • आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू

  • राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून

View All
advertisement