हिरोला दिले सुटकेस भरून पैसे, हात-पाय पडून बनवली फिल्म; रिलीज होताच झाली ब्लॉकबस्टर

Last Updated:
प्रत्येक ब्लॉकबस्टर किंवा सुपरहिट बॉलीवूड सिनेमामागील एक स्टोरी असते. 44 वर्षांपूर्वी आलेल्या एका सिनेमासाठी निर्मात्यांनी खूप खर्च केला. हिरोला नोटांनी भरलेली सुटकेस दिली होती. जोडीला चांदीच्या थाळीत पैसे दिले. सगळ्यांच्या हात पाय पडून सिनेमा पूर्ण करावा लागला. हा सिनेमा रिलीज होताच ब्लॉबस्टर ठरला. 
1/9
1970 च्या दशकात एका निर्मात्याने सुपरस्टारला पैशांनी भरलेली सुटकेस दिली. म्युझिक देणाऱ्याला चांदीच्या थाळीत प्रत्येकी 1 लाख रुपये देखील दिले. त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती. हिरोने पैसे घेतले. सिनेमा पूर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली.

advertisement
2/9
आपण बोलत आहोत तो सिनेमा म्हणजे हाथी मेरे साथी. 14 मे 1971 हा सिनेमा रिलीज झाला.  राजेश खन्ना आणि तनुजा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे होते. गीतकार आनंद-बक्षी होते. या सिनेमासाठी सलीम-जावेद पहिल्यांदाच एकत्र आले होते.

3/9
सिनेमातील 'दुनिया में रहना है तो काम कर प्यारे', 'सुंजा ए थंडी हवा, ठम जा ए कली घाटा', 'दिलबर जानी चली हवा मस्तानी', 'चल चल मेरे साथी', आणि 'नफरत की दुनिया' ही गाणी खूप लोकप्रिय झाली. सिनेमाचं नाव आधी 'प्यार की दुनिया' होतं मग ते बदलून 'हाथी मेरे साथी' असं करण्यात आलं.

4/9
मुंबईतील कार्टर रोडवर समुद्रकिनारी गीतकार नौशाद यांचा या भागात 'आशियाना' नावाचा एक बंगला होता. त्यांच्या बंगल्याजवळ एक जीर्ण झालेला दुमजली बंगला होता जो भूतबाधा असल्याचे मानले जात होते. सुपरस्टार राजेंद्र कुमार यांनी हा बंगला 60 हजारांना रुपयांना खरेदी केला. राजेंद्र कुमार यांचे नशीब चमकू लागले. त्यांचे सिनेमा यशस्वी होऊ लागले. राजेश खन्ना यांचा डोळे या बंगल्यावर होता. करार झाला होता पण हा बंगला मिळवण्यासाठी राजेश खन्नाला काय करावे लागले हे मनोरंजक आहे.

5/9
त्या वेळी दक्षिण भारतीय निर्माते चिन्नप्पा थेवर यांना त्यांचा तमिळ सिनेमा हिंदीमध्ये रिमेक करायचा होता. राजेश खन्ना त्या काळातील सुपरस्टार होते. त्यांनी राजेश खन्नाला या सिनेमासाठी साइन करण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्नाने त्यांच्या सिनेमासाठी 9 लाख रुपये घेतले. चिन्नप्पाने 9 लाख रुपये फी म्हणून दिले. त्यांनी 2.5 लाख रुपये साइनिंग रक्कम देखील दिली. 

6/9
राजेश खन्नाने त्यांना हवे असलेले पैसे स्वीकारले, परंतु त्यांना मिळालेली पटकथा निरर्थक होती. म्हणून राजेश खन्नाने पटकथा लेखक सलीमशी संपर्क साधला आणि म्हणाला,
राजेश खन्नाने त्यांना हवे असलेले पैसे स्वीकारले, परंतु त्यांना मिळालेली पटकथा निरर्थक होती. म्हणून राजेश खन्नाने पटकथा लेखक सलीमशी संपर्क साधला आणि म्हणाला, "मी खूप कठीण परिस्थितीत आहे. मी कार्टर रोडवर एक बंगला खरेदी करत आहे. घराची किंमत 4.5 लाख रुपये आहे. निर्माता चिन्नप्पा थेवर यांनी मला 2.5 लाख रुपयांची मोठी साइनिंग रक्कम दिली आहे आणि आता मी ती परत करू शकत नाही. जर मी हा सिनेमा केला तर माझे करिअर उद्ध्वस्त होईल कारण तो चालणार नाही. मी इंडस्ट्रीबाहेर जाईन. आता, तुम्ही दोघे (सलीम आणि जावेद) मला वाचवा."
advertisement
7/9
आम्ही राजेश खन्ना यांना सांगितले होते की नायक तोच राहील, चार हत्ती तेच राहतील, पण पटकथेतील बाकी सर्व काही आम्ही बदलू. अशाप्रकारे सिनेमा बनवला गेला. राजेश खन्ना यांनी एक बंगला विकत घेतला, त्याचे नाव आशीर्वाद ठेवले आणि घरी पूजा केली.

8/9
जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितले की,
जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "त्या काळात सलीम आणि जावेद फारसे प्रसिद्ध नव्हते. 'हाथी मेरे साथी'चे यश हत्ती आणि राजेश खन्ना यांना गेलंं. परंतु या सिनेमाने आम्हाला प्रसिद्धी दिली. ज्या काळात हा सिनेमा बनवला जात होता त्या काळात आमचे पाच-सहा सिनेमे फ्लॉप झाले होते."
advertisement
9/9
'हाथी मेरे साथी'साठी सलीम आणि जावेद यांना सर्वात कमी पैसे मिळाले. त्यांना प्रत्येकी फक्त दहा हजार रुपये मिळाले. राजेश खन्ना यांनी त्यांना पटकथा आणि संवाद दोन्ही क्रेडिट देण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांचे वचन पाळण्यात ते अयशस्वी झाले. निर्मात्याने असा दावा केला की सलीम आणि जावेद यांचे सिनेमात कोणतेही योगदान नव्हते. यामुळेच त्यांनी राजेश खन्नासोबत पुन्हा कधीही काम केले नाही. 

ZP Election NCP: घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी मोठा डाव...
घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी म
  • आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू

  • राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून

View All
advertisement