RD vs SIP Investment: 5 वर्षात 5000 गुंतवले तर कुठे होतील पैसे डबल?

Last Updated:
RD vs SIP Investment: ५ वर्षांसाठी जर 5000 लावले तर RD की SIP कोणत्या माध्यमातून रिटर्न्स सर्वात जास्त मिळतील ते जाणून घेणार आहोत.
1/7
प्रत्येकाला आपल्या कमाईचा पैसे झटपट डबल व्हावा खूप पैसा आपल्याकडे असावा असं वाटतं. हातात पैसे राहील तर पटकन खर्च होतात शिवाय पैसे वाढवण्याच्या उद्देशानं गुंतवणूक फार महत्त्वाची असते. रिकरिंग डिपॉझिट आणि SIP कुठे पैसे गुंतवले तर तुम्हाला जास्त फायदा होईल ते आज सांगणार आहोत.

advertisement
2/7
RD ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यावर व्याजदर कमी असलं तर भरवश्याची गुंतवणूक समजलं जातं. RD च्या मदतीनं प्रत्येक महिन्याला ठराविक एक रक्कम ठराविक एक दिवशी तुमच्या खात्यातून त्या खात्यावर जमा होते. RD चे पैसे कधीही मोडता येतात.

3/7
म्युच्युअल फंडमध्ये मात्र तसं होत नाही. तुम्हाला मार्केट रिस्क पाहून पैसे गुंतवावे लागतात. रिटर्न चांगले मिळत असले तरी आपले पैसे कुठे लावले जातात याची कोणतीही पारदर्शकता नसते.

4/7
५ वर्षांसाठी जर 5000 लावले तर RD की SIP कोणत्या माध्यमातून रिटर्न्स सर्वात जास्त मिळतील ते जाणून घेणार आहोत.

5/7
५ वर्षांच्या RD वर पोस्ट ऑफिसमध्ये 6.7 टक्के वर्षाला व्याज मिळतं. 5 वर्षात एकूण गुंतवणूक 3 लाख केली तर त्यावरील व्याजानुसार तुम्हाला 3 लाख 56 हजार 830 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील. बँकेत मात्र प्रत्येक बँकनुसार हे व्याजदर कमी अधिक असू शकतं.

6/7
SIP मध्ये 5 वर्षांसाठी 5000 गुंतवले तर 3 लाख तुमची गुंतवणूक होईल, त्यावर मार्केट रेटनुसार १२-१६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. समजा १२ टक्के परतावा गृहित धरला तर १ लाख १२ हजार ४३२ रुपये तुम्हाला रिटर्न मिळेल. RD पेक्षा दुप्पट रिटर्न तुम्हाला इथे मिळणार आहे. मात्र इथे पैसे लावणं ही सर्वात मोठी रिस्क आहे.

7/7
(डिसक्लेमर: इथे दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही नफ्या-तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. त्यामुळे पैसे गुंतवण्याआधी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे. )

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement