advertisement

Best FD Scheme: SBI, BOB की बँक ऑफ इंडिया 444 दिवसांच्या FD स्कीमवर कोण देतं जास्त व्याज?

Last Updated:
तुमचे पैसे सेव्हिंग मध्ये ठेवून बँकेला श्रीमंत करताय, 444 दिवसांचा हा जुगाड' वाचा, बसल्या जागी ७० हजार कमावाल! तुमचे पैसे कुठेही जाण्याची किंवा लॉस होण्याची भीती देखील नाही.
1/6
दिवस रात्र घाम गाळून कष्टाने कमावलेला पैसा बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवून आपण स्वतःला खूप सुरक्षित समजतो, पण तिथे तुमचे पैसे सुरक्षितही नाहीत आणि दुसरं म्हणजे पैसे जास्त हातात असतील तर अव्वाच्या सव्वा खर्च केला जातो. तिथे तुमचे पैसे वाढत नाहीत, उलट महागाईमुळे त्यांची किंमत कमीच होतेय.

2/6
आपण फक्त बँकेला आपले पैसे वापरू देतो आणि बदल्यात आपल्याला मिळतं काय? अगदी 'चिल्लर' व्याज! पण थांबा, जर तुम्हाला कोणतीही रिस्क न घेता, शेअर मार्केटच्या झंझटीत न पडता ८-९ लाखांवर ७० हजार रुपये कमवायचे असतील, तर सरकारी बँकांनी एक जबरदस्त खिडकी उघडी केली आहे.

3/6
सध्या एसबीआय, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँकेसारख्या मोठ्या बँकांमध्ये ४४४ डेज स्पेशल एफडी' नावाची एक स्कीम सुरू आहे. ना फसवणूक, ना रिस्क... फक्त पैसे टाका आणि विसरून जा! इंडियन बँक (६.७% व्याज): इथे तर फायदा अजून थोडा जास्त आहे, म्हणजे जवळपास ७२ हजार खिशात येतील.

4/6
एसबीआय, बँक ऑफ बडोदामध्ये तुम्हाला ६.६% व्याज टक्के व्याज मिळेल. इथे जर तुम्ही ८.५५ लाख रुपये गुंतवले, तर सव्वा वर्षात तुमचे ९ लाख २५ हजार होतील. म्हणजे घराबाहेर न पडता ७० हजारांचा निव्वळ फायदा! नवीन आयफोन किंवा गोव्याची ट्रिप आरामात होईल, इतके पैसे व्याज म्हणून मिळतात.

5/6
शेअर मार्केट पडलं की वाढलं, याचं डोकं दुखवणं नाही. तुमचे पैसे पळून जाणार नाहीत, ही खात्री. आयुष्यभर पैसे अडकवून ठेवण्याची गरज नाही, फक्त ४४४ दिवस! बँकांचे व्याजाचे दर हे कधीही बदलू शकतात. त्यामुळे 'उद्या बघू' म्हणत बसलात तर ही संधी हातातून जाऊ शकते. आजच तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईल ॲपवरून या स्पेशल एफडीबद्दल विचारून घ्या.

6/6
(डिस्क्लेमर: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. News18 Marathi कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कोणत्याही नफ्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार नाही.)

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement