मोदींचं महिलांना मोठं गिफ्ट! मिळणार 10 हजार, पाहा कोणत्या महिला पात्र
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. लाखो महिलांनी या योजनेचा लाभही घेतला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी एक खास योजना सुरु करणार आहेत. ही योजना कोणती आणि याचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
देशभरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, आता या क्रमात ओडिशाचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे. ही योजना पाच वर्षांसाठी सुरू केली जाईल, ज्याचा कालावधी आर्थिक वर्ष 2024-25 ते 2028-29 असा आहे. राज्य सरकारने यासाठी 55,825 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


