BMC Election 2026 : आपल्या सौंदर्याने मोठा पडदा गाजवणारी निशा निवडणुकीच्या रिंगणात, भाजपने दिले तिकीट

Last Updated:
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने एका मराठी अभिनेत्रीला निवडणुकीचे तिकीटच दिले आहे. अभिनेत्री निशा परूळेकर असे तीचे नाव आहे.
1/7
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत आज संपुष्ठात आली आहे. या दिवशी अनेक ठिकाणी राडे आंदोलने पाहायला मिळाली आहे.

advertisement
2/7
य दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने एका मराठी अभिनेत्रीला निवडणुकीचे तिकीटच दिले आहे. अभिनेत्री निशा परूळेकर असे तीचे नाव आहे.

3/7
 भाजपने प्रसिद्ध अभिनेत्री निशा परुळेकर हिला एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक 25 मधून ती निवडणूक लढणार आहे.

4/7
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने एकेकाळी मोठा पडदा गाजवणाऱ्या निशा आता जनसेवेचा वसा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

5/7
निशा परूळेकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे योगेश भोईर किंवा माधूरी भोईर यांचे तगडे आव्हान असणार आहे.

6/7
त्यामुळे या निवडणुकीत एका बाजूला शिवसेनेचा स्थानिक जनसंपर्क आणि दुसऱ्या बाजूला निशा परुळेकर याचा चाहता वर्ग, असा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे.

7/7
निशा परुळेकर यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. 'काळुबाई पावली नवसाला', अशी होती 'सखू, पोलीस लाईन', 'हरी ओम विठ्ठला',' तीन बायका फतिजी ऐका' अशा चित्रपटामधून तिने अभिनयाची छाप सोडली आहे.

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement