Sleeper Vande Bharat : रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा! स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला, कधी धावणार?

Last Updated:
When Will Sleeper Vande Bharat Start In India : स्लीपर वंदे भारत आणि भारतातील पहिली बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
1/7
 महाराष्ट्रासह देशात रेल्वेचे अफाट जाळे पसरले आहे. त्यात ही प्रवाशांना उत्कुकता आहे ती म्हणजे वंदे भारत स्लीपर आणि बुलेट ट्रेन कधी सुरु होणार.

advertisement
2/7
 सध्या या दोन महत्त्वाच्या ट्रेन बद्दल महत्त्वाची अपटेड समोर आली आहे, जी की स्वत:हा रेल्वेमंत्र्यांनी दिलेली आहे. ज्यात पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प वर्ष 2029 पर्यंत पूर्णपणे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच पहिला टप्पा ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होऊ शकतो.

3/7
 बुलेट ट्रेनच्या या टप्प्यात सुरत ते वापी या साधारण 100 किलोमीटर अंतरावर बुलेट ट्रेन धावेल.पण पूर्वी हा मार्ग सुरत ते बिलीमोरा इतकाच होता.मात्र,त्या नंतर तो वाढवण्यात आला. 320 किमी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन मुंबई–अहमदाबाद दरम्यानचे 508 किलोमीटरचे अंतर अवघ्या 1.58 तासात पूर्ण करणार आहे.

4/7
 स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या सुरूवातीबाबतही मंत्री वैष्णव यांनी माहिती दिली की, देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन पुढील महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये सुरू होईल.

5/7
 पण या वंदे भारतची कोणत्या शहरांमध्ये पहिली सेवा उपलब्ध होईल याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना अधिक आराम मिळेल यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

6/7
 या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सुरत बुलेट ट्रेन स्टेशनलाही भेट दिली आणि प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केलेले. भविष्यात देशातील इतर शहरांमध्येही बुलेट ट्रेन सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

7/7
 देशात दुसऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेनची ट्रायल सध्या वेगाने सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे ट्रायल रन पूर्ण झाले होते. मात्र अद्याप ती प्रवाशांसाठी सुरू झाली नाही. आता दुसऱ्या ट्रेनचीही चाचणी सुरू असल्याचे दिसते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement