Mumbai Weather Update: कोकणात थंडीचा जोर कमी, मुंबईत तापमात घट, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Mumbai Weather Update: मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरात सुद्धा थंडी आणि ढगाळ वातावरण आढळून येत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच मुंबई आणि उपनगरात थंडी कमी होण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र पुन्हा थंडीची चाहूल लागली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement