advertisement

Mumbai Weather Update: मुंबईत तापमानात वाढ, कोकणात गारठा, तुमच्या जिल्ह्यात आज कसं असेल हवामान?

Last Updated:
Mumbai Weather Update: मुंबईतही हळू हळू तापमानात वाढ होताना दिसत आहे. कोकणातील आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
1/5
राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात किमान तापमानात वाढ होत असून काही ठिकाणी थंडी कमी झाली आहे.
राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात किमान तापमानात वाढ होत असून काही ठिकाणी थंडी कमी झाली आहे.
advertisement
2/5
राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. मुंबईतही हळू हळू तापमानात वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील थंडी येतात कमी झाल्यामुळे थंडीमुळे चाकरमानांचे सकाळी होणारे हाल सुद्धा थांबले आहेत.

3/5
मुंबई आणि त्यासोबतच ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरांमध्ये सुद्धा थंडी हळूहळू गायब होत चालली आहे. येत्या 31 तारखेपर्यंत वातावरणात बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले.

4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

5/5
कोकणात देखील हवामानत बदल जाणवत असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मात्र गारठा वाढला आहे. तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळं अग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. या वातावरण बदलामुळे आंब्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement