लोणावळा-खंडाळा कशाला... मुंबईतल्या या ठिकाणी करा पावसाळी भ्रमंती! PHOTOS
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
Mumbai Tour Destinations : मुंबईचं जीवन धावपळीचं असतं. परंतु फॅमिली टाइम हवाच. त्यामुळेच मुंबईतच असणाऱ्या या पर्यटन स्थळांना फॅमिलीसोबत नक्की भेट द्या आणि सुट्टी एन्जॉय करा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
छोटा काश्मीर मुंबई : जर जोडीदारासोबत प्रेमाचे क्षण घालवण्यासाठी निवांत ठिकाण शोधत असाल तर छोटा काश्मीर हे सर्वोत्तम पर्यटनस्थळ आहे. इथं सुंदर बाग आणि एक सुरेख तलाव आहे. ज्यात तुम्ही बोटिंग करू शकता. गोरेगावच्या आरे कॉलनीत छोटा काश्मीर आहे.