Ajay Baraskar : '...म्हणून जरांगेंनी लोकसभेबद्दल तो निर्णय घेतला', बारस्करांचा मोठा गौप्यस्फोट
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अजय बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
परवाच्या बैठकीला जे सच्चे मराठे गेले होते, त्या लोकांनी जरांगे यांना शिव्या घातल्या आहेत. अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली? त्याचं रेकॉर्डिंग जगासमोर आणा, असं आव्हान बारस्कर यांनी जरांगे पाटील यांना केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


