Bigg Boss Marathi 6 च्या घरातून कोण जाणार पहिल्याच आठवड्यात बाहेर? लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून पहिल्याच आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. नुकतंच लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'बिग बॉस मराठी 6'च्या पहिल्या आठवड्यातील लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये दिव्या शिंदे तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिव्या शिंदेला प्रचंड वोट्स मिळत आहेत. सध्या तरी तिच्यासाठी वोटिंग तगडं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर करण सोनावणे आहे. तर पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय रोशन भजनकर. हे नॉमिनेशन आता त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 'बिग बॉस मराठी 6'च्या नॉमिनेशनमध्ये खरंतर ओमकार राऊत, आयुष संजीव यायला पाहिजे होते. कारण ते खूप कमी शोमध्ये दिसले आहेत.










