Best Horror Film: OTTची सर्वांत भयंकर हॉरर फिल्म, फक्त 95 मिनिटांमध्ये संपतो खेळ, अंधारात चुकूनही पाहू नका सिनेमा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
OTT Best Horror-Thriller Film : काही वर्षांपूर्वी असा एक सिनेमा आला ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली. आजही ही फिल्म हॉरर कंटेंटमधील टॉप फिल्म मानली जाते.
ओटीटी </a>प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना आता आपल्या आवडीचा कंटेंट कधीही पाहण्याची सोय मिळाली आहे. एकेकाळी रोमान्स, अॅक्शन फिल्म्सना गर्दी करणारे प्रेक्षक आता थ्रिलर, सस्पेन्स, हॉरर कंटेंटची क्रेझ वाढताना दिसत आहे." width="1200" height="900" /> मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना आता आपल्या आवडीचा कंटेंट कधीही पाहण्याची सोय मिळाली आहे. एकेकाळी रोमान्स, अॅक्शन फिल्म्सना गर्दी करणारे प्रेक्षक आता थ्रिलर, सस्पेन्स, हॉरर कंटेंटची क्रेझ वाढताना दिसत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हा चित्रपट फक्त १ तास ३५ मिनिटांचा आहे, पण इतक्या कमी वेळेतही तो प्रेक्षकांची चांगलीच धाकधूक वाढवतो. विकिपीडियानुसार, हा चित्रपट अंदाजे ४.५ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ३७ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. पण, बॉक्स ऑफिसवर त्याने २६ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे २१३ कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली होती.
advertisement


