Maharashtra rain alert: महाराष्ट्रात पाऊस धो धो कोसळणार; अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD चा हायअलर्ट

Last Updated:
मान्सूननं जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे, सुरुवातीला चांगला पाऊस झाला मात्र त्यानंतर राज्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र आत पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1/7

advertisement
2/7
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात मुंबईचं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे.

3/7
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

4/7
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

5/7
विदर्भात अजूनही म्हणावा असा पाऊस झालेला नाही, मात्र पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

6/7
दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, या काळात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहील असा अंदाज आहे.

7/7
चालू महिन्यात अनेक ठिकाणी पावसात खंड पडला मात्र आता पुन्हा एकदा पाऊस जोर पकडणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement