Weather Alert: आता पाऊस घालणार धुमशान, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना नवीन अलर्ट

Last Updated:
विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 12 जुलै रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
राज्यामधून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधून पावसाने काढता पाय घेतला आहे.

advertisement
2/7
मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 12 जुलै रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस किमान तापमान 28 अंश सेल्सिअस एवढे असेल.

4/7
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

5/7
त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

6/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

7/7
विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि वर्धा ही चार जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी होणार असला तरी पाऊस कायम राहणार आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement