चीनला स्वप्नातही वाटलं नाही, भारत असं काही करेल; बॉर्डरवर झाल्या मोठ्या हालचाली, बांगलादेशातील उलथापालथ, बीजिंगला धडकी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Moran Bypass: असममधील मोरान बायपासवर राफेल आणि सुखोईसारख्या लढाऊ विमानांची लँडिंग करत पूर्वोत्तर भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. सीमावर्ती भागात झालेल्या या शक्तिप्रदर्शनातून भारताने रणनीतिक सज्जतेचा ठाम संदेश दिला.
डिब्रूगड जिल्ह्यातील मोरान बायपासवर शनिवारी घडलेले दृश्य अनेकांसाठी अविश्वसनीय होते. जिथे नेहमी वाहनांची वर्दळ असते, त्या राष्ट्रीय महामार्गावर भारतीय हवाई दलाचे राफेल, सुखोई-30 एमकेआय आणि मिग लढाऊ विमाने उतरली आणि पुन्हा आकाशात झेपावली.






advertisement







advertisement

Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 11:25 PM IST
मराठी बातम्या/देश/
चीनला स्वप्नातही वाटलं नाही, भारत असं काही करेल; बॉर्डरवर झाल्या मोठ्या हालचाली, बांगलादेशातील उलथापालथ, बीजिंगला धडकी








