Pune Rain: पुढील 24 तास धोक्याचे, पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता, पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
pune weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात 25 ऑगस्टसाठी हवामानाचा अंदाज जाणून घेऊ
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यात आज विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ते खबरदारी घ्यावी. पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. शक्यतो महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे.