आजचं हवामान: राज्यात पुन्हा आस्मानी संकट, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती? 24 तासांचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Update: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून पुन्हा अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement